WhatsApp द्वारे 1 रुपये पाठवल्यास तुम्हाला 35 रुपये कॅश
बॅक मिळेल
WhatsApp ने आपल्या पेमेंट वापरकर्त्यांची संख्या जास्तीत जास्त वाढवण्यासाठी जबरदस्त कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे.
ही ऑफर iOS आणि Android वापरकर्त्यांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला 35 रुपयांचा कॅशबॅक तीनदा म्हणजेच एकूण 105 रुपये मिळे
ल.
PhonePe आणि Google Pay, PayTM शी टक्कर देण्यासाठी WhatsApp अशा ऑफर आणत आहे.
ही ऑफर WhatsApp पे सह जास्तीत जास्त 3 व्यवहार करण्यासाठी उपलब्ध असू शकते. तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर 35
रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
हा कॅशबॅक बिल पेमेंट आणि हायवे टोल पेमेंटवर देखील दिला जाईल.
सध्या ही ऑफर फक्त Whatsapp UPI द्वारे पेमेंट केल्यावर उपलब्ध असेल.
व्हॉट्सअॅप पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला व्हॉट्सअॅप यूपीआय सेट अप करावे लागेल. तुम्हाला खाली याबद्दल संपूर्ण मा
हिती मिळेल.
WhatsApp पेमेंट सेटअप
आमचे टेलिग्राम चॅनेल फॉलो करा
क्रिप्टोसह दररोज पैसे कमविण्याचे 5 मार्ग
Moneykhabar Telegram Channel
Moneykhabar Telegram Channel